देवाच्या शब्दात प्रेरणा मिळवा
[5] कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.
— मीखा 4:5